Breaking News

6/recent/ticker-posts

धुळे जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटना नवीन कार्यकारणी गठित

     आज १७ एप्रिल २०२४  रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर समुदाय आरोग्य अधिकारी संघटना जिल्हा धुळे यांची नवीन कार्यकारणी सर्व कोअर कमिटी मेंबर्स, सर्व तालुका कार्यकारणी, सदस्य जिल्हा कार्यकारणी सदस्य कार्यकारणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते जाहीर करण्यात आली. 



    ह्यांतील सर्व पदाधिकारी यांचे नाव खालील प्रमाणे गठित करण्यात आली. ह्यात धुळे ज़िल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटना अध्यक्ष श्री.प्रकाश जीवन मोरे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अमोल नंदकिशोर पाठक, धुळे जिल्हा खजिनदार डॉ.योगेश पाटील, धुळे जिल्हा संघटक डॉ.हिरा पावरा, धुळे जिल्हा सचिव श्री.संदीप पाटील ह्यांची धुळे जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेत पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व तालुक्याची कार्यकारणी गठित करण्यात आली ती अशी धुळे तालुका अध्यक्ष डॉ.गोपाल शिंपी, धुळे तालुका उपाध्यक्ष डॉ.कल्पेश पाटील, तालुका सचिव सलीम शेख खजिनदार डॉ.नम्रता अहिरे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष श्री.भटू पाटील  उपाध्यक्ष डॉ.एस.मलिक, खजिनदार योगेश मोरे, शिरपूर तालुका अध्यक्ष डॉ.स्वप्नील पवार, सह अध्यक्ष डॉ.धनश्री चौधरी, उपाध्यक्ष मेघराज राठोड, सचिव प्रसाद जाधव, सहसचिव पुजा मर्ले, कोषाध्यक्ष डॉ.जगजित राजपुत, संघटक रोहित देते ह्यांच्या सर्वानुमाते नियुक्ती करण्यात आली. 

धुळे जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेत पदाधिकारी : 

स.आ.अ सं धुळे ज़िल्हा अध्यक्ष :श्री.प्रकाश जीवन मोरे

धुळे जिल्हा उपाध्यक्ष : डॉ.अमोल नंदकिशोर पाठक

धुळे जिल्हा खजिनदार : डॉ.योगेश पाटील

धुळे जिल्हा संघटक : डॉ.हिरा पावरा

धुळे जिल्हा सचिव : श्री.संदीप पाटील

तालुका समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेत पदाधिकारी 

धुळे तालुका अध्यक्ष: डॉ.गोपाल शिंपी

धुळे तालुका उपाध्यक्ष: डॉ.कल्पेश पाटील

तालुका सचिव: सलीम शेख 

खजिनदार: डॉ.नम्रता अहिरे 

शिंदखेडा तालुका अध्यक्ष : श्री.भटू पाटील

उपाध्यक्ष : डॉ.एस.मलिक

खजिनदार : योगेश मोरे

शिरपूर तालुका अध्यक्ष : डॉ.स्वप्नील पवार

सह अध्यक्ष : डॉ.धनश्री चौधरी

उपाध्यक्ष : मेघराज राठोड

सचिव : प्रसाद जाधव

सहसचिव : पुजा मर्ले

कोषाध्यक्ष : डॉ.जगजित राजपुत

 संघटक: रोहित देते

  #समुदाय_आरोग्य_अधिकारी

  ह्यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य व धुळे जिल्हा कार्यकारणी ह्यांनी सर्व नवनियुक्त समुदाय आरोग्य अधिकारी संघटना पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एक टिप्पणी भेजें

3 टिप्पणियाँ